हळूच अंगाशी खेळे सळाळता वारा । झुलतो पदर कसा छेडतो मनाच्या तारा । हळूच अंगाशी खेळे सळाळता वारा । झुलतो पदर कसा छेडतो मनाच्या तारा ।
शब्दांनी शिकवल हसता हसता रडायला शब्दांनी शिकवल रडता रडता हसायला शब्दांनी शिकवल हसता हसता रडायला शब्दांनी शिकवल रडता रडता हसायला
गोड शब्द हवेसे वाटतात शब्दांमुळे नाते जुळते लहानापासून थोरांनाही शब्दांमुळेच सारे काही कळते गोड शब्द हवेसे वाटतात शब्दांमुळे नाते जुळते लहानापासून थोरांनाही शब्दांमुळेच सा...
मनाच्या तारांना अलगद छेडून गेलीस... मनाच्या तारांना अलगद छेडून गेलीस...
स्फुरल्या मनात कविता डायरीत मांडायचे राहून गेले स्फुरल्या मनात कविता डायरीत मांडायचे राहून गेले
प्रेम यांचे आटले आता आनंद मनाचा शोधत आहे प्रेम यांचे आटले आता आनंद मनाचा शोधत आहे